50+ Best marathi attitude status for girls

Are you a girl and looking for best marathi attitude status for girls on internet, then your at right place. in this article you can find best girls marathi attitude status all over the internet

girls have their own attitude different from others. they always stay in attitude and show their royal attitude to all

your the girl who want to show attitude in front of others such as in front of your friend circle, college then this attitude status will sure help you

attitude show your nature hence it must be very royal. for that we are here to give you best status which help you to increase your attitude on social media

so just scroll down below and ready to show some royal attitude on social media.

don’t forget to share with your friends and check our site daily to more post like this marathi attitude status for girls

Best marathi attitude status for girls

Best marathi attitude status for girls
Best marathi attitude status for girls

कळत मला,तुझं प्रेम आहे माझ्या वर पण….‪PerpoSe‬ नावाची गोष्टतुला का करता येते नाही..?‬

‎आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा ‪Last_seen_at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो अन् Online बदलुन ‪Typing‬..‬‬‬

‎राग‬ तर तेव्हा येतो..
जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की‬‬
‘आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का?‬

‪‎नाही‬ म्हंटलं तरी.‬
तुझ्या ‪आठवणी‬ येतात ‪भेटायला‬.. ‬‬

मी‬ तर तेव्हा च ‪‎वेडी झाली. जेव्हां तो‬
‪म्हणाला की तुझी ‪Life‬ .. तुझी ‪एकटीची‬‬‬‬
नाही..

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडेहाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे.

अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या
मिठीत माझ जीवनही संपाव..

जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील, तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं..

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील … पण चोरून
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …

नखरे झेलनारा असला तर नखरे करायला
पण मजा येते….

जेव्हा ‪गरज तुला असायची‬,‬
आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं‬
आज ‎मला गरज तुझी‬ आहे,
मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं.‬‬

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि‬
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…‬‬

माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…

खुपदा तो नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे

कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही
तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती

आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी..

या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा असेलच….पण मला तर फक्त तु आवडतोस…तुझ्या सारखा नाही..

आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. ..

मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे, चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.

आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय…..‬

दुख याचे आहे की तु माझ्याकडे बघत नाही तर मला बघून ही दुर्लक्ष करतो.

वेड्या मैञीनीची प्रीत कधी कळलीच नाही तुला. तुझ्या प्रीतीची छाया कधी मिळालीच नाही मला..

सोबतीची आस आहे,नको सांत्वनाचा सहारा,अथांग या
समुद्रावर मला तूच एक किनारा…

‎आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ करायला ‪वेळ‬ नाही उरत…‬‬‬

आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच् आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात.

प्रेम‬ आंधळे असते..
म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते.‬

भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!!

तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬‬
येण्याचा ‪प्रयत्न‬ करू नकोस,‬
कारण मी एकदा केलेलं ‪‎प्रेम‬‬
पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत..¡‬

‎आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही.. ‬

एक ‪इच्छा‬ होती‬
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत . .

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर‬ ‬
‪‎Only Me‬ ‘ची ‪Privacy‬ लावली असती…‬‬

फक्त future story, dreams दाखवून love story
करण्यापेक्षा Past, history सांगून Trust वालं true वालं
love केलेलं खूप चांगलं असतं..

‪तुला रडवायचं‬ आहे तितक ‪रडवं‬ पण ‪‎साथ‬ नको ‪सोडु‬,‬‬‬‬
कारण‬ मी रडायला ‪तयार‬ आहे.. ‪‬‬
पण‬ ‪तुझी‬ साथ ‪सोडायला‬ तयार नाही..‬‬

‎किती‬ सहज ‪हात सुटून‬ जातो‬
त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात‬ हातात‬
धरुन ‪‎आयुष्यभर जगावस‬ वाटत..‬

जे‬ भांडल्यावर आधी ‪‎क्षमा‬ मागतात,‬
त्यांची ‪चुक‬ असते म्हणून ‪नव्हे‬,‬‬
तर ‪त्याना‬ आपल्या माणसांची ‪पर्वा‬ असते म्हणून..‬‬

Beautiful marathi attitude status for girls

Beautiful marathi attitude status for girls
Beautiful marathi attitude status for girls

आपल्या साठी सगळे छान आहेत पण
हृदयात फक्त एकाला स्थान आहे….
समजले का तुला..

तुझ्या‬ या ‪‎चेह‬-यावरचा राग‬
मला ‪‎खूप‬ आवडतो…‬
म्हणूनच कधी कधी
तुला ‪ञास‬ दयायला ‪‎मला‬ आवडतं..‬‬

जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला माग वळून पाहीन..‬
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून, ‬
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप दूर निघून जाईन…‬

तुझ्या हसण्यात जादूच‬ आहे वेगळी..
फक्त ‪‎तुला‬ पाहूनच ‬
विसरून जाते मी ‪‎दुनिया‬ सगळी…‬

देवा‬ आता तूच ‪‎त्याची‬ काळजी घे,‬
‪मी‬ घेतली असती ‪पण‬ नको,‬‬
तो खुप ‪‎भाव‬ खातो….‬

‎तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही..‎
तु‬ नाही बोललास तरी चालेल‬ पण‬..
एकदा का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय‬ राहवत नाही..‬

झोपेत सुद्धा डोळ्यातून पाणी येत…
जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..

मला ‪सात‬ जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु‬ हवा आहेस…‬‬
ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…

ऐक‬ ना खूप छोटीशी लिस्ट‬ आहे रे ‪‎‬
माझ्या‬ ‪स्वप्नांची‬ पहिलाही ‪तू‬‬‬
आहेस`आणि ‪शेवटचाही‬ तू‎च‬ आहेस…‬

डोळे पाणावतात‬ हल्ली ‪तुला‬‬
पाहून खरंच तू अनोळखीच‬ असायला
‪पाहीजे होतास‬…‬

एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.
ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते…

माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..
कहाणी तर माझी होती,
पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…..

तो थोडा वेडाच‬ आहे,
कळत असुन देखिल थोडासा ‪‎पागल‬ आहे…‬
कसा का असेना तो शेवटी‬ माझाचं आहे..

फक्त तुझी कमी आहे..
.
नायतर Status तर
आजपण खूप आहेत. .

‪एक‬ दिवस असा येईल की ‪‎msg तू‬ करशील पण ‪रिप्लाय‬ द्यायला मीच नसेन‬ …‬‬‬

काहीच नको रे देवा मला,
एक बारीक़स हसू दे…..
त्याच्याच स्वप्नातून जाग यावी,
अन तोच समोर असू दे…

तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे..

‎आता मला‬ ‪‎तुझ्या‬ साठी जगायचय..‎‬
माझा‬ हा ‪‎जिव‬ ‎मला‬ तुझ्या साठी ‪‎जपायचाय‬..‬‬

चल जाऊदे ना ते सारं,
झालं-गेलं आता सोड ना…
विसरून जाऊन जुन,
माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना….

‎स्वताचिच प्रेम‬ कथा ‪वाचुन‬ ‬
डोळ्यात ‪‎पाणी आल‬ आणि ‪पुन्हा‬ ‬‬
हे ‪मन त्याच्या‬ ‪‎आठवणीत‬ गुंतु लागल..‬‬

आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
मागावसं वाटत….
कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
आनंदी पहावसं वाटत…

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….

हा ‪जीव‬ सरला होता फक्त तुझ्यासाठी…‬
हा ‪दगड‬ पाझरला होता ‪फ़क्त‬ तुझ्यासाठी..‬‬
‎ठोके‬ ‪काळजाचे‬ आजही ‪चुकतात‬ अधुन मधुन…‬‬
कधी श्वास ‪गुदमरला‬ होता फ़क्त ‪तुझ्यासाठी‬‬

आपल्यावर प्रेम
करणारी व्यक्ती जेव्हा
आपल्या खूप जवळ असते,
तेव्हा वातावरणात
एक वेगळीच जादू असते.

भांडनातही असते प्रेम ,
असे जग आपल्याला सांगते,
पण जेव्हापासून भेटलोय आपण ,
प्रेम तर दूरच राहिले ,
पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते….

आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…

single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर झोपायला मिळतं…

https://r6cj3.app.goo.gl/wzVjसगळे बोलतात कि ‪आयुष्य‬ खुप ‪सुंदर‬ आहे‬‬
पण जेव्हा तुला ‪‎बघितलं‬ तेव्हाच ‪‎विश्वास‬ बसला…‬‬

‎राग‬ तर तेव्हा येतो..
जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की‬‬
‘आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का?‬

‪‎नाही‬ म्हंटलं तरी.‬
तुझ्या ‪आठवणी‬ येतात ‪भेटायला‬.. ‬‬

मी‬ तर तेव्हा च ‪‎वेडी झाली. जेव्हां तो‬
‪म्हणाला की तुझी ‪Life‬ .. तुझी ‪एकटीची‬‬‬‬
नाही..

अस वाटत एकदाच् त्याने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने i love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या
मिठीत माझ जीवनही संपाव..

Amazing marathi attitude status for girls

Amazing marathi attitude status for girls
Amazing marathi attitude status for girls

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील … पण चोरून
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …

जेव्हा ‪गरज तुला असायची‬,‬
आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं‬
आज ‎मला गरज तुझी‬ आहे,
मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं.‬‬

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि‬
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…‬‬

माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…

प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझीच आहे.. शब्द माझे असेल तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे

कधी तरी एकांतात तो ही माझ्याबद्दल विचार करेल की तीला माहित होते की मी तीचा होणार नाही
तरी ही”ती वेडी माझ्यावर प्रेम करत होती

आयुष्य थांबलय त्याच्यासाठी..पण त्याला वेळ नाही माझ्यासाठी..

या जगात अजुन कोणीतरी तुझ्यासारखा असेलच….पण मला तर फक्त तु आवडतोस…तुझ्या सारखा नाही..

आज आई च्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येत आहे. ..

मनाच्या चौकटीत तुझीच तस्वीर जडली आहे, चौकट तुटली तरी प्रत्येक तुकड्यात तूच आहे.

आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय…..‬

आयुष्य‬ अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची ‪‎सोबत‬ हवीय…..‬

सोबतीची आस आहे,नको सांत्वनाचा सहारा,अथांग या
समुद्रावर मला तूच एक किनारा…

‎आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ करायला ‪वेळ‬ नाही उरत…‬‬‬

आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच् आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात.

प्रेम‬ आंधळे असते..
म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते.‬

भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

शोन्या माझा खुप जीव जडलाय रे तुझ्यावर…!!

आजही तुला माझी आठवण आली नाही असं वाटल तुझात ती ओढच ऊरली नाही

जर खर ‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता ‪व्यक्ती‬ आवडत नाही…..‬
आवडलाच तर ते खर प्रेम नाही..

‎रडू‬ तर येत होत डोळ्यात‬ मात्र दिसत नव्हत… ‪‎चेहरा कोरडा‬ होता… पण ‪‎मन मात्र भिजत‬ होत…‬‬

तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬‬
येण्याचा ‪प्रयत्न‬ करू नकोस,‬
कारण मी एकदा केलेलं ‪‎प्रेम‬‬
पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत..¡‬

‎आयुष्यभर‬ साथ राहण्याची औकात असेल.. तरच, प्रपोज‬ कराव नाहीतर कुणाच्या ‪‎ह्रदयाशी‬ खेळण्यात काही अर्थ नाही.. ‬

एक ‪इच्छा‬ होती‬
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत . .

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर‬ ‬
‪‎Only Me‬ ‘ची ‪Privacy‬ लावली असती…‬‬

‎आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा त्याचा ‪Last_seen_at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो अन् Online बदलुन ‪Typing‬..‬‬‬

फक्त future story, dreams दाखवून love story
करण्यापेक्षा Past, history सांगून Trust वालं true वालं
love केलेलं खूप चांगलं असतं..

‪तुला रडवायचं‬ आहे तितक ‪रडवं‬ पण ‪‎साथ‬ नको ‪सोडु‬,‬‬‬‬
कारण‬ मी रडायला ‪तयार‬ आहे.. ‪‬‬
पण‬ ‪तुझी‬ साथ ‪सोडायला‬ तयार नाही..‬‬

माझ्याकडे प्रेमळ Heart आहे…
त्यामुळेच कदाचित मी दिसायला जास्त Smart आहे..

‎किती‬ सहज ‪हात सुटून‬ जातो‬
त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात‬ हातात‬
धरुन ‪‎आयुष्यभर जगावस‬ वाटत..‬

जे‬ भांडल्यावर आधी ‪‎क्षमा‬ मागतात,‬
त्यांची ‪चुक‬ असते म्हणून ‪नव्हे‬,‬‬
तर ‪त्याना‬ आपल्या माणसांची ‪पर्वा‬ असते म्हणून..‬‬

आपल्या साठी सगळे छान आहेत पण
हृदयात फक्त एकाला स्थान आहे….
समजले का तुला..

तु मला ‪‎block‬ च ठेव.‬
कारण तु ‪online‬ दिसलास ना कि मला खूप त्रास होतो..‬

Whatsapp marathi attitude status for girls

Whatsapp marathi attitude status for girls
Whatsapp marathi attitude status for girls

तुझ्या‬ या ‪‎चेह‬-यावरचा राग‬
मला ‪‎खूप‬ आवडतो…‬
म्हणूनच कधी कधी
तुला ‪ञास‬ दयायला ‪‎मला‬ आवडतं..‬‬

जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला माग वळून पाहीन..‬
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून, ‬
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप दूर निघून जाईन…‬

तुझ्या हसण्यात जादूच‬ आहे वेगळी..
फक्त ‪‎तुला‬ पाहूनच ‬
विसरून जाते मी ‪‎दुनिया‬ सगळी…‬

देवा‬ आता तूच ‪‎त्याची‬ काळजी घे,‬
‪मी‬ घेतली असती ‪पण‬ नको,‬‬
तो खुप ‪‎भाव‬ खातो….‬

‎तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही..‎
तु‬ नाही बोललास तरी चालेल‬ पण‬..
एकदा का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय‬ राहवत नाही..‬

झोपेत सुद्धा डोळ्यातून पाणी येत…
जेव्हा तु माझा हात सोडून देतोस..

जे आधी ‪प्रेम‬ होत ‪‎तेच‬ पुढे हि असेल..‬‬
‪तुझ्यातच सुरुवात‬ झाली ‎आणि‬ तुझ्यातच ‪‎शेवट‬ असेल…‬‬

मला ‪सात‬ जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु‬ हवा आहेस…‬‬
ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…

श्वासाला तर खुप वेळ लागतो घ्यायला. . .
त्याच्याआधी तर तुझी आठवण येते मला. .

‎DP‬ ची काय गरज आहे
तु डोळे बंद कर, दिसेन मी…

ऐक‬ ना खूप छोटीशी लिस्ट‬ आहे रे ‪‎‬
माझ्या‬ ‪स्वप्नांची‬ पहिलाही ‪तू‬‬‬
आहेस`आणि ‪शेवटचाही‬ तू‎च‬ आहेस…‬

डोळे पाणावतात‬ हल्ली ‪तुला‬‬
पाहून खरंच तू अनोळखीच‬ असायला
‪पाहीजे होतास‬…‬

एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.
ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते…

मी अजून ‪‎सिंगल‬ आहे….‬
कोणाला ‪Propose‬ करायचे असेल तर करून घ्या..‬

माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..
कहाणी तर माझी होती,
पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…..

तो थोडा वेडाच‬ आहे,
कळत असुन देखिल थोडासा ‪‎पागल‬ आहे…‬
कसा का असेना तो शेवटी‬ माझाचं आहे..

फक्त तुझी कमी आहे..
.
नायतर Status तर
आजपण खूप आहेत. .

काहीच नको रे देवा मला,
एक बारीक़स हसू दे…..
त्याच्याच स्वप्नातून जाग यावी,
अन तोच समोर असू दे…

तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे..

‎आता मला‬ ‪‎तुझ्या‬ साठी जगायचय..‎‬
माझा‬ हा ‪‎जिव‬ ‎मला‬ तुझ्या साठी ‪‎जपायचाय‬..‬‬

चल जाऊदे ना ते सारं,
झालं-गेलं आता सोड ना…
विसरून जाऊन जुन,
माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना….

‎स्वताचिच प्रेम‬ कथा ‪वाचुन‬ ‬
डोळ्यात ‪‎पाणी आल‬ आणि ‪पुन्हा‬ ‬‬
हे ‪मन त्याच्या‬ ‪‎आठवणीत‬ गुंतु लागल..‬‬

आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
मागावसं वाटत….
कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
आनंदी पहावसं वाटत…

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….

हा ‪जीव‬ सरला होता फक्त तुझ्यासाठी…‬
हा ‪दगड‬ पाझरला होता ‪फ़क्त‬ तुझ्यासाठी..‬‬
‎ठोके‬ ‪काळजाचे‬ आजही ‪चुकतात‬ अधुन मधुन…‬‬
कधी श्वास ‪गुदमरला‬ होता फ़क्त ‪तुझ्यासाठी‬‬

आपल्यावर प्रेम
करणारी व्यक्ती जेव्हा
आपल्या खूप जवळ असते,
तेव्हा वातावरणात
एक वेगळीच जादू असते.

भांडनातही असते प्रेम ,
असे जग आपल्याला सांगते,
पण जेव्हापासून भेटलोय आपण ,
प्रेम तर दूरच राहिले ,
पण शब्द शब्दावर आपले भांडणच चालू असते….

आज तुला राग आला तरी चालेल…पण फक्त माझ मन राखण्यासाठी नको बोलुस तु माझ्याशी तेव्हाच बोल जेव्हा तुला नात जोड़ायच असेल माझ्या मनाशी…

पहिल प्रेम हे नेहमी चुकीच्या व्यक्तीवरच होत…

single असल्यावर माझ्यासारखं वेळेवर झोपायला मिळतं…

thanks for reading this marathi attitude status for girls article now go and show some attitude on social media and don’t forgot to visit this site again and share with your friends.

also read

50 + Best marathi attitude status for boys

Leave a Reply