50 + Best marathi attitude status for boys

50 + Best marathi attitude status for boys

hello friends, are you crazy boy and looking for best marathi attitude status for boys to show your attitude in front of other peoples. Then your at right place in this post we are going to share some amazing attitude status in marathi which you sure going to like

This status we are bring from many sites and other platforms on internet. we always try to give you more valuable status in marathi

attitude is a feeling and it is nature of someone, some people are jolly in nature where some peoples are very angry. but some people have attitude in their nature.

For that people who love to show their attitude to other peoples we are here to help you with beautiful marathi status ,you can bookmark this site to gain more attitude status in marathi language

attitude makes impact on other people they hard to forget you when you show your attitude to them

so scroll down and grab some amazing status below and show your attitude don’t forget to share this post with your friends. cheers.

Best marathi attitude status for boys

Best marathi attitude status for boys
Best marathi attitude status for boys

माझ्या ‪चुका‬ मला सांगा…‬‬
लोकांजवळ सांगून ‪उपयोग‬ नाही…‬‬
कारण सुधारायचे मला आहे ‪‎लोकांना‬ नाही…‬‬

प्रेम‬ आंधळे असते..
म्हणुन ‪‎अंधारात‬ पण होऊ शकते…‬‬

दुसऱ्यांना कधीच आपली सिक्रेटस्‬ देऊ नयेत…
कारण तुम्ही स्वत:च ते सिक्रेटस् ठेवू शकत नाहीत तर दुसऱ्यांकडून तशी ‪‎अपेक्षा‬ का ठेवावी?..‬‬

‎आनंद‬ तर तेव्हा होतो जेव्हा तिचा ‪Last seen at‬ बदलुन ‪‎Online‬ होतो आणि Online बदलुन ‪Typing‬…‬‬‬‬‬‬

जे आपल्याला ‪‎Ignore‬ करत असतात..‬‬
त्यांच्यासोबतच ‪‎बोलायच‬ जास्त ‪‎मन‬ होत असत.‬‬‬‬

‎राग‬ तर तेव्हा येतो..
जेव्हा आपल ‪‎आयुष्य‬ ‪बरबाद‬ करुन ते बोलतात की‬‬‬‬
आपण फक्‍त ‪‎Friends‬ म्हणून राहू शकतो का?‬‬

‪‎नाही‬ म्हटलं तरी…‬‬
तुझ्या ‪आठवणी‬ येतात ‪भेटायला‬…‬‬‬‬

खुप स्टेटस केले तुझ्यावर…
आता तू माझ्या आयुष्यात येऊन स्वतःच स्टेटस बनव…

मी‬ तर तेव्हाच ‪‎वेडा‬ झालो. जेव्हा ती ‬‬
‪म्हणाली‬ की तुझी ‪Life‬ .. तुझी ‪एकट्याची‬ ‬‬‬‬‬‬
नाही आहे…

‎मुलींनी‬ 1000 रुपायचं ‪‎फेशियल‬‬‬
केल्यानंतर पण
‪भूतासारख्या‬ दिसतात…‬‬

जरा ‪‎प्रेमाने‬ आवाज देऊन बघ…‬‬
आज पण ‪माझ‬ ‪नाव‬ ‪तुझ्या‬ ‪ओठांवर‬ खुप ‪सुंदर‬ वाटत…‬‬‬‬‬‬‬‬‬‬

तुझ्याशिवाय या हदयाचा दरवाजा कोणासाठी उघडलाच नाही मी….
नाहीतर खुप सारी फूलं आली होती या घराला सजवायला…

तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…

एक प्रवास असाही करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलय…

अस वाटत एकदाच् तिने भेटाव मिठीत मज घ्याव प्रेमाने I love u बोलाव आयुष्यभराच् प्रेम क्षणभरात तिने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या
मिठीत माझं जीवनही संपावं…

एक ‪‎मुलगी‬ खुप ‪‎लाईन‬ देत होती..‬‬‬‬
मग काय ‪‎चुकिला माफी नाही..‬‬
जाऊन ‪सांगीतलं‬ माझ्या ‪आयटम‬ ला..‬‬‬‬
मग फुकट ‪WWE‬ बघितली ना राव..‬‬

Amazing marathi status for boys

Amazing marathi status for boys
Amazing marathi status for boys

जर दोन समजूतदार मनंएकत्र असतील, तर तेप्रेम नक्कीचआयुष्यभरासाठी टिकतं..

आपलं जगण ‪‎दुसऱ्यासाठी‬ जेवणातल्या ‪‎मिठासारखं‬ असावं पाहिलं तर ‪‎दिसत‬ नाही पण नसलं तर ‪जेवण‬ जात नाही…‬‬‬‬‬‬‬‬

जो पर्यंत PARLE‬ – G बिस्किट असेल ‪‎खोक्यात‬….‬‬
तो पर्यंत ‪राणी‬ तूच राहशील हृदयाच्या ‪‎ठोक्यात‬…‬‬‬‬

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील … पण चोरून
पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील …

नखरे झेलनारी असली तर नखरे करायला
पण मजा येते हो ना ….

जेव्हा ‪गरज तुला असायची‬,‬‬
आपले ‪‎काम सोडून‬ मी बोलायचं‬‬
आज ‎मला गरज तुझी‬ आहे,
मात्र ‪‎मी‬ नुसतंच ‪‎वाट‬ बघायचं.‬‬‬‬

मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्वाचा
व्यक्ति नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी
आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल “इतरांपेक्षा
चांगला होता तो”…

कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि‬‬
म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…‬‬‬‬

अग वेडे जगाला दाखवण्यासाठी खोटे ‪‎प्रेम‬ कधी केलेच नाही..‬‬
कारण ‪‎प्रेमाचा‬ show-off करने आम्हाला कधी जमणारच नाही…‬‬

माझ्यासाठी हे गरजेच नाही की मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे की तुला काय वाटतं…

‎तिला‬ त्रास सहन होत नव्हता
म्हणून ‪‎तिने‬ तो त्रास मला दिला‬‬

डोळ्यातले आसू पण किती ‪निरागस‬ असतात ना..?‬‬
साला ‪जिच्यासाठी‬ निघतात, ‪तिलाच‬‬‬‬‬
त्याची ‪फिकीर‬ नसते?‬‬

प्रेम‬ करणे सगळ्यानाच जमत नाही
‪धाडस‬ लागत पुढे ‪खड़ा‬ आहे माहीत असून ‪उडी‬‬‬‬‬‬‬
घालायला..

मी खुप ‪‎ignore‬ करतो काही जणांना‬‬
का ते ‪‎मला‬ ही माहित नाही ,‬‬
पण ‪‎ज्यांना‬ ignore करतो त्याच्यातच‬‬
‪जीव‬ अडकळाय.. राव..‬‬

ती म्हणते मला तुझे ‪स्टेटस‬ कळत नाही…‬‬
मी म्हटलो तुला ‪माझ‬ प्रेमच नाही समजलं‬‬
स्टेटस ‪काय कपाळ‬ कळणार…‬‬

खुपदा तू नसून हि जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो..

तो कागदाचा तुकडा अजुनही मी जपुन
ठेवलाय, त्यावर तु मस्करीमध्ये लिहिल होत.
“माझ तुझ्यावर प्रेम आहे”..

तू जर ‘A’ For Attitude….दाखवला ना…… तर मी ‘B For Bhav… पण नाही देणार.

भल्या-भल्या गोपिकांचा नाद या मनाने सोडला , कारण त्या एका राधेनेचं जीव वेडापिसा करून सोडला …

प्रेमात पडायला सगळ्यांना आवडेल पण जिच्यासाठी पडतो
तिने उचललं पाहिजे ना राव…

हृदयाच्या जवळ राहणार कुणीतरी असाव अस तुला वाटत
नाही का ? मी तर तुलाच निवडलं तु मला निवडशील का ?

ए वेडे बघायचं असेल तर प्रेमाने बघ…एकतर आईने शिव्या
देवुन नजर काढलीये…!

तुमच्या साठी काय पण बोलणारे खूप भेटतील तुला पण,
फक्त तुझ्याच साठी बोलणारा मी एकटाच असेन…

बर झालं प्रत्येक स्वप्न देवाने पूर्ण नाही केल ते… नायतर काय माहित माझे दोस्त कुणा-कुणाला वाहिनी बोलतील ते…

ती आज मला म्हणाली तुला ताप आहे. आता तिला कोण सांगणार की मी जन्मा पासूनच HOT आहे…

तिच माझ्यावर खूप प्रेम आहे पण ती दाखवत नाही कारण तिला माहिती आहे प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही.

तिच माझ्यावर खूप प्रेम आहे पण ती दाखवत नाही कारण तिला माहिती आहे प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही.

ज्या दिवशी हा देह चितेवर जळत असेल त्या दिवशीलोक बोलतील भावा माणूस कधी भेटला तर नवता पण
Status मात्र भारी टाकायचा..!!!

“हो” म्हणणाऱ्या खुप झाल्या… आता “अहो” म्हणणारी पाहीजे.

ज्या मुलीच्या मागे मुलांचा झुंड भिरत असतो त्या मुलीच्या मागे आपण कधी लागत नाय कारण झुंड मे तो सुवर आते है शेर तो
अकेला ही आता है..

मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस My dad is my real hero मग आमच बा काय जयकांत शिखरे आहे.??

‎काॅलेजमध्ये‬ सुंदर ‪मुलगी‬ दिसली की‬‬
तिची ‪आठवण‬ होते कारण,‬‬
मला सोडून जाताना ‪ती‬ म्हणाली होती की‬‬
तुझ्या ‪आयुष्यात‬ माझ्यापेक्षाही ‪‎सुंदर‬ मुलगी येईल”♡‬‬‬‬

भाजी ला ‪चव‬ आणि लाईफ मधे ‪Love पाहिजेच ना राव…..‬‬‬‬

‎Life मध्ये‬ एकच अशी GF असावी… जी म्हणेल अरे
पागल मी तुझी LIC आहे.. जिंदगी के
साथ भी और जिंदगी के बाद भी…

अग ए वेडे प्रेम तर फक्त तुझ्या वरच आहे फक्त आता college सुरू झालय म्हणून गोपीकांकडे लक्ष जाते…

जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे.
आणि हरणं ?
ती जंगलात राहतात.

“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात …जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात.. “सोडनार नाय तुला “

आता तिला गरज असेल तर ती
Message करेल….नाहितर उद्या पासून….
Searching New Girlfriend …

Beautiful marathi attitude status for boys

Beautiful marathi attitude status for boys
Beautiful marathi attitude status for boys

कोणी तरी अशी असावी जी मिठीत घेऊन म्हणावी ” रडू नकोस ऊद्या नक्की kiss देते”….

आजपासून मी दोन नियम बनवलेत माझ्यासाठी..

  1. परक्या मुलीकडे पहायचं नाही..
  2. जगात कोणालाच परकं समजायचं नाही ..

आजकालच्यामुलींना हिरो आवडतात रनबीर वरुण सारखे आणि BOYFRIEND असतोफँड्री सारखा.. वाजीव रे जब्या….

आजही तिच्या घरासमोरुन जाताना ती मला पाहुनदरवाजा बंद ‪‎करते‬ पणसुख यात आहे की ती आजही मला ओळखते ……‬‬

‪ती‬ आपल्या ‪‎सोबत‬ काय ‪रेस‬ करणार ‪यार‬…‬‬‬‬‬‬‬‬
आपन तर ‪Wrong Number‬ आला तरी ‪पोरगी‬ सेट करतो…‬‬‬‬

‪‎लोक‬ का ‪जळतात‬ ह्याचा ‪विचार‬ मी करत नाही लोक अजुन कसे ‪‎जळतील‬ ह्याचा विचार करतो..‬‬‬‬‬‬‬‬

“आख्या महाराष्ट्रात अस गाव नाहीजिथे माझं नाव नाही…”

तु पुन्हा माझ्या ‪आयुष्यात‬‬‬
येण्याचा ‪प्रयत्न‬ करू नकोस,‬‬
कारण मी एकदा केलेलं ‪‎प्रेम‬‬‬
पुन्हा ‪‎दुस‬-यांदा नाही करत…‬‬

‪तुझ्या स्वप्नातला‬ तो कदाचित मी नसेल ही पण‬‬
‪माझ्या श्वासातिल‬ ती माञ फक्त तुच आहेस‬…‬‬

जी ‪‎मुलगी‬ मला ‪‎१४ फेब्रुवारी‬ ला ‪‎प्रपोज‬ करणार आहे ती मला आज आता पण ‪‎प्रपोज‬ करु शकते‬‬‬‬‬‬‬‬
माझ्यासाठी कोणी Wating वर राहिलेला नाही आवडत आपल्याला..

मान ‪झुकावण्याची सवय नाहीये,‬‬
अश्रु ‪‎ढाळण्याची‬ सवय नाहिये ,‬‬
मी ‪‎हरवलो‬ तर होईल तुला पच्छाताप खुप ,‬‬
कारण मला ‪‎परत‬ येण्याची सवय नाहिये…‬‬

‪मी‬ तर तेव्हा च वेडा‬ झालो.‬‬
जेव्हां ती ‪‎म्हणाली‬ की‬‬
तुझी ‪‎Life‬ .. तुझी ‪‎एकट्याची‬‬‬‬‬
नाहीए..

ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही,
हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !

जर खर ‎प्रेम‬ असेल तर
दुसरा कोणता ‪व्यक्ती‬ आवडत‬‬
नाही…..
आवडलाच तर ते खर प्रेम नाही..

आपलं ‪‎प्रेम‬ जिथं असतं ना ,‬‬
तिथचं आपलं ‪जग‬ असतं …‬‬
एवढी साधी ‪‎गोष्ट‬ तुला ,‬‬
कळाली असती तर ‪‎आज‬ मी ,‬‬
‪‎तुझा‬ आणि तु माझी असती..‬‬

कधी कधी तुला ‪पाहण्यासाठी‬, तुझ्या ‪‎प्रोफाईल‬ मध्ये जावंच लागतं…‬‬‬‬
आणि पुन्हा या ‪‎वेङ्या‬ मनाला, तुझ्या ‪प्रेमात‬ पङावच लागतं……‬‬‬‬

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या‬‬
वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,‬‬‬‬
पण तीला पाहिल्यावर कळलं
आपल्याला पण ‪Heart‬ आहे…‬‬

देवा ज्या ‪मुली भाव खातात… त्यांना‬‬
जाड ढोल ‪म्हशी गेंड्यां‬ सारखं बनव..‬‬
एकच इच्छा दुःखी आत्म्याची…

ईतकं ‪‎मनमोकळ‬ हसलीस‬‬
क्षणभर ‪‎श्वास‬ घेणंच विसरलो…‬‬
रम्य ‪निसर्ग‬ होता सभोवती‬‬
मी ‪तिकडे‬ बघणंच विसरलो…‬‬

काही ‪‎मुलींना‬ बघून असं वाटतं कि ‪थंडी‬ पण ‪‎Gender‬ Specific आहे..‬‬‬‬‬‬
आणि फक्त ‪मुलांनाच‬ जास्त वाजते.. ‬‬

new marathi attitude status for boys

new marathi attitude status for boys
new marathi attitude status for boys

‎आयुष्य‬ संपल्यावर ‪शहाणपण‬ आलं तर ‪उजळणी‬ करायला ‪वेळ‬ नाही उरत…‬‬‬‬‬‬

‎रडू‬ तर येत होत डोळ्यात‬ मात्र दिसत नव्हत… ‪‎चेहरा कोरडा‬ होता… पण ‪‎मन मात्र भिजत‬ होत…‬‬‬‬

जी गोष्ट ‪मनातून‬ जाऊ शकत नाही.. त्या‬‬
गोष्टीला ‪आयुष्यातून‬ जाण्याचा काहीच ‪‎हक्क‬ नाही‬‬‬‬

आयुष्यभर कोणच साथ देत नाही हे समजल आहे मला, लोक तर तेव्हाच् आठवण करतात जेव्हा ते स्वतः एकटे असतात.

माझं ‪ह्रदय‬ त्या ‪‎वाटेवर‬ येऊन ‪‎थांबाववं‬‬‬‬‬‬
जिथे ‪तुझ्याशिवाय‬ कुणीच ‪नसाव‬…‬‬‬‬

तूला शोधायला जाउ तरी कूठे.. तू बदलली आहे… हरवली असती तर कूठून पण शोधून आणली असती…

आता ठरवलय..प्रेम वगरै काय करायच नाही.. आता असं करायचे की लोक आपल्याप्रेमात पडली पाहिजेत….

‎ती‬ एकच ‪‎Queen‬ होती माझ्यासाठी..‪जीच्यासाठी‬ नेहमी सगळ्यांशी भांडलो.. मग ते ‪‎Carrom‬ मध्ये असो किंवा अस्सल ‪‎life…‬ हजारो ‬‬‬‬‬‬‬‬
व्यक्ती भेटले आयुष्यात…पण ती थोडी वेगळीच होती…जी नशिबात नव्हती…

GF अशी असावी जी
म्हणेल… लाख मुली पटवं पण……प्रेम
..फक्त माझ्या वर कर…

मी एका हाताने आपल्या आयुष्यातील
सर्व अडचणींवर मात करेन….,सर्वांशी
लढेन जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल…

आम्ही चूकून पन मुंगी च्या वाटेला जात नाही
पण आम्ही आमच्या लायकीवर आलो की
सिंहाचे दात पन मोजायला भीत नाही…

ती बोलली freind बनायच
आहे मी बोललो freind list तर
Full झाली आहे girl freind होणार
आसशील तर सांग कुठेतरी adjust
करतो…

जगात फक्तदोनच गोष्टी प्रसिद्ध
आहेत एक म्हणजे माझीStyle आणि ते बघुन
माझी पिल्लु देते तीSmile.

मी तर फक्त तीचं Heart चोरी केलं आणि…ती वेडीआता माझ surname चोरी करायची..

अग वेडे जास्त भाव खावु नकोस‬ ,
‪तुझ्या लग्नात‬ जेवढी ‎लोक येतिल‬ ना,‬‬
‪‎तेवढे‬ तर ‪‎माझ्या लग्नात‬ ,‬‬‬‬
‪‎DJ‬ सिस्टीम समोर नाचायला पोर असतील..‬‬

प्रॆम ‪करायला‬ आणि ‪निभवायाला‬‬‬‬‬
मला तरी ‎कुठं‬ यॆत होत…
शिकवंल ना आपल्याला ‪‎तिनॆ‬.‬‬

लाखाशिवायबात नाहि……. अन भावाच्याफोटोला पाहिल्याशिवायपोरी राहत नाही…

मला नडलास तर एकदा तुला सोडतो.. पण आपल्या भाऊला नडलास तर मग कोयत्याने तोडतो ‘..

जगातल्या तीनच गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत…. नद्यांमध्ये Nile…! लहान बाळाची Smile ….!! आणि भाऊंची Style….

तू लाख ‪विसरशील‬ ….‬‬
पणठसका लागला कधी तर सर्वात आधी …. मलाच आठवशील..

मित्रां‬ साठी ‪‎मन‬ आणि ‪‎शत्रुन‬ साठी ‪‎गन‬ है नेहमी माझ्या कडे ‪तयार‬ आसते……‬‬‬‬‬‬‬‬

मुलींच्या स्कूटिला दोन ऐवजी चार ठिकाणी ब्रेक असले तरीही त्या पायानेच स्कूटि थांबवतील..

तिने मला विचारलं. . तू किती प्रेम करतोस माझ्यावर…मी म्हणालो ‪‎अग‬‬‬
जानू‬ . .पडलेल्या पावसाचे थेंब कधी मोजता येतात का? ?…

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत…

जगतोय मस्तीत नापास झालोय चौथीत…

तिने तिच्या ‪attitude‬ मधला माज मला दाखवला‬‬
मग भाऊ पण तापला आपण तिला
आपल्या ‪‎status‬ दाखवला…‬‬

लखलखते तारे बघण्यासाठी आपल्यालाअंधारात राहावं लागतं आणी माझ्या भावाचा फोटो बघण्यासाठी पोरींनाऑनलाईनच राहावं
लागतं

बिसलरीची बॉटल पण ‪Kingfisher‬ दिसायला लागली .‪तुझा Pic‬ पाहिल्यापासुन ‪Sprite‬ पण चढायला लागली‬‬‬‬‬‬

प्रेम जिच्यावर करायचं तिच्याच घराभोवती फिरायचं …आणि एखद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं…!!!दाबून जेवायचं, सगळ विसरून ….

भाऊ तुला नडू दे कोण पण…
मैत्रि खातीर मला फ़क्त एक फोन …
मग तुझ्या साठी एका गोळीत
भुताच्या टोळीत

जगलो तर आईचा …. मेलो तर साई चा …..!

तु माझ्या ‪‎आयुष्यात‬ येणं कधीच शक्य ‪‎नव्हतं‬‬‬‬
‬हे मला माहीत असून… तरीपण मी ‪‎तुझ्यावर‬ ‪प्रेम‬ केलं‬‬‬‬

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ….
अग वेडे कस सांगू ,तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!

Whatsapp marathi attitude status for boys

Whatsapp marathi attitude status for boys
Whatsapp marathi attitude status for boys

एक नवा चन्द्र मला तुझ्या रूपत दिसला
नकळत माझा जिव त्याच्या मधे फसला

मला नेहमी मुली म्हणतात तू whatsapp वर DP ठेवत जाऊ नकोस.मी विचारले का? तर त्या म्हणाल्या आमच्या मोबाइलची स्क्रीन खराब होते Lipstik मुळे

नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी….
आणि थोडी का होईना… तु कधी रडली का…?
माझ्यासाठी…

भावा‬ डीगरी तर
तूला कोणत्याही काँलेज मध्ये मिळेल
मात्र ज्ञान तूला आपले स्टेटस वाचूनच मिळनार

आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी
‘गुलाबाच्या’ नव्हे तर ‘गुलालाच्या’ रंगासाठी

एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसऱ्याची तरी काय होणार.

म्हणे ‪‎एंगेज‬ आहे, अरे ‪‎सांगा तीला‬ आपन ‪‎मराठा‬ आहे,‬‬‬‬‬‬
‪राखीव‬ मध्ये ‪‎नाय घुसणार‬ ,‬‬‬‬
‪‎ओपन मध्येच धिंगाना करणार‬…‬‬

प्रेमाचा ‪time pass‬ करू नका जर नशीब फिरले तर प्रेम तुमचा time pass करेल.‬‬

प्रेमाचा ‪time pass‬ करू नका जर नशीब फिरले तर प्रेम तुमचा time pass करेल.‬‬

हम जहाँ खडे होते है….”आईला तिथेच लाईन संपली”….

हे बघ पोरी GF असो या नसो आपल्याला त्याची पर्वा नाही, आणि आपल्या गल्लीतल्या पोरी आपल्याला ‘‪‎ChoclateBoy‬’ म्हणतात त्याचा कधी गर्व नाही.‬‬

एकदा सोडून गेली आहेस परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस हे हृदय तुझ्यावर परत एकदा प्रेम करण्याची चूक करुन बसेन…

आपलं कस आहे माहिती आहे का…? आला तर
आला नाहीतर ‪तेल‬ लावत गेला…‬‬

लाइन लगा लेता in ‪Girlfriends‬ की..पर क्या करू माँ ने कहाँ हैं….”बाळ ‪‎पोरींच्या‬ नादाला लागायच नाही”‬‬‬‬

तोच नवरा ‪सुखी‬ आहे…..‬‬
ज्याची बायको ‪मुकी‬ आहे….‬‬

आजकालच्या मुलींना काय लागतं … ‪‎OnlY Money‬….‬‬
आणि दिसायला…‎MazYaवानी‬…

आपन फक्त ‪आई बाबांच्या‬ पाया पडतो, आणि ‪‎देवापूढे‬ हात ‪‎जोडतो बाकी जो जास्तीच ‪उडतो‬, त्याला नारळागत ‪‎फोडतो‬…‬‬‬‬‬‬‬‬‬‬

आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून,‬‬
फक्त College मध्ये ‪‎Regular‬ जायचो……किती छान ‪‎दिवस‬ होते ते…‬‬‬‬

आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून,‬‬
फक्त College मध्ये ‪‎Regular‬ जायचो……किती छान ‪‎दिवस‬ होते ते…‬‬‬‬

ना कोणाच्या अभावाने जगतो ना कोणाच्या प्रभावाने जगतो अरे जिंदगी अपनी हे, बस आम्ही आमच्या स्वभावाने जगतो..

प्रेम तर आज पण करतो खुप तुझ्यावर फक्त आजवर तु ते कधी समजून घेतले नाही…

हल्लीचा gf आणि bf चा निम्मा वेळ हा I love u बोलण्या पेक्षा I am sorry बोलणयातच जातो .

किती ही कुणाला जिव लावा प्रेमात फसवणारे नेहमी रडवूनचं जातात……

मी म्हटल प्रेम हे नेहमी अपूर्णच राहते,
ती हसता हसता म्हणाली पूर्ण करुन मला संपवायच नाहीये…

माश्या चे पाण्यावर सिंगर चे गाण्यावर कंजूशीचे वाण्या वर जसे प्रेम असतें ना तसे प्रेम आहे आपलं तुझ्यावर…

प्रत्येक मुलाच्या तुटलेल्या ह्रदयाला जोडणारी एक तरी मुलगी असतेच….!!

आयुष्य सुंदर आहे ,फक्त सासरा श्रीमंत पहिजे आणि मुलगी एकुलती एक

मूली जेवण कमी करतात
कारण ते भाव जास्त खातात..

माझीवाली रडताना पण एवढी Cute दिसते की कळतच नाही हिला शांत करू का अजून एक बुक्की मारू…

हा माझा हृदय ना जगात सगळ्यात जास्त cheater आहे
किती जणांना हृदयात जागा देते
पण फक्त तुझा एकासाठीच धडधडते…

तुला‬ विसरु कस ?
माझी ‪‎पहिली‬ चुक आहेस तु..‬‬
मी आज ‪जिवंत‬ आहे…‬‬
त्याच ‪कारण‬ आहेस तु….‬‬

एक ‪इच्छा‬ होती‬‬
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हेप्रेम
कोणावरही झाल असत . .

माझ्या हातात जर असत तर मी ‪तुझ्यावर‬ ‬‬
‪‎Only Me‬ ‘ची ‪Privacy‬ लावली असती…‬‬‬‬

सगळे बोलतात कि ‪आयुष्य‬ खुप ‪सुंदर‬ आहे‬‬‬‬
पण जेव्हा तुला ‪‎बघितलं‬ तेव्हाच ‪‎विश्वास‬ बसला…‬‬‬‬

‪Sweet‬ आहे रे ‪ती‬.. ‬‬‬‬
स्वता:च ‪‎वेड‬ लावते आणि ‬‬
बोलते ‪सटकला‬ लेका तू…‬‬

येरे येरे पावसा, girlfriend खाते पैसा,
पैसा झाला खाऊन, Boyfriend गेला वाहून…

‪वेडी‬ आहे रे ती,‬‬
मला ञास देण्याच्या नादात. .‪‎‬‬
स्वतालाच‬ ञास करून घेते. ….

‪‎तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही..‬‬
तु‬ नाही ‪‎बोललीस‬ तरी ‪चालेल‬ पण‬..‬‬‬‬
एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ ‬‬
राहवत नाही..

भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो..

तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…

मि कुठ म्हणालो परी मिळावी….
फक्त जरा बरी मिळावी…

अगं वेडे मी तुला किती Miss करतो ते माझ्या Phone ला विचार तु
सोबत नसताना तोच मला तुझी आठवण करुन देतो…

शांत बसलोय फक्त तुझी बदनामी होईल म्हणून
डोकं फिरलं न घरातून उचलून नेईन…

मी‬ तिला ‪विचारल‬ मला कशी ‪विसरलीस‬..‬‬‬‬
‪ती‬ ‪‎चुटक्या‬ वाजवत बोलली..‬‬‬‬
‪असं असं असं‬..‬‬

ती निघुन गेल्यावर आपली
जिंदगी पण वेगळ्या वळणार वर गेली
ती सोडून गेली पण
पोरी पटवायची सवय नाय गेली…..

ती म्हणते, दिसते ना मी Sw€€t कँटबरी
आता तिला काय माहित की….
आपण आजपर्यत अशा किती कँटब-या खालेल्या आहेत…

दुनिया गोल आहे, खुप मोठा झोल आहे,
आपला नाद करायचा नाय,आपला विषय खोल आहे….

आपण तुला जेवढे रडवतो नां…..
त्याच्या ‪दुप्पट‬ आपण ‪‎तुझ्यावर ‬‎प्रेम‬ करतो…‬‬‬‬

आयुष्य खूप ‪सुंदर‬ आहे,‬‬
फक्त या पावसाळ्यात .
‪प्रेमाने‬ सोबत ‬‬
छत्री मधे, येणारी
कुणीतरी ‪‎भेटली‬ पाहिजे‬‬

‎निघुन‬ गेला ‪आजचा दिवस‬ पण नेहमी सारखाच‬‬
ना मला ‪‎वेळ‬ मिळाला ना ‪तिला आठवण‬ आली..‬‬‬‬

तुला ‪‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल.‬‬
पण माझ्या ‪‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.‬‬

वेडी आहे ती तीला काही कळतचं नाही..
मिठीत येऊन विचारतेय……
हृदय ईतक्या जोरात का धडधडतयं…

‪भले‬ ही आज आमचा ‪विषय‬ संपलाय किंवा आम्ही ‪बोलत‬ नाही आहे,‬‬‬‬‬‬
तरी पण ती ‪विचार‬ तर करतच ‪असेल‬ की आला माझा ‪HeRo‬…‬‬‬‬‬‬

काय ‪‎status‬ ठेवनार राव ती ‪नकटी‬ येवडी सुंदर आहे की ‬‬‬‬
तिच्यासमोर या ‪status ķîňğ‬ चे सगळे status फीके आहेत फीके…. ‬‬

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका……
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन…

चंद्राला चांदनी
शिवाय जमत नाय…
आन आपल्याला….
भावांशिवाय करमत नाय..

तिला‬ पटवण्याची ‪आवड‬ मला न्हवती. ‬‬
पण ‪दोस्त‬ मनाले ‪भावा‬ “तिच ‪‎वहिनी‬” पाहिजे. ‬‬‬‬‬‬
मगं काय दोस्ती ‪‎कट्टर‬ तर कुठ पण ‪‎टक्कर‬..‬‬‬‬

सुंदर तर सर्वच मुली असतात पण
ती लाखात एक होती….

आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा…⁠⁠⁠⁠

तु फक्त माझा आहेस
हे वाक्य जेव्हा ती बोलते ना
अस वाटत की जीव
ओवाळुन टाकावा तिच्यावर..

काँलेजमध्ये‬ सुंदर मुलगी‬ दिसली की
तिची ‪आठवण‬ होते कारण,‬‬
मला सोडून जाताना ‪ती‬ म्हणाली होती की‬‬
तुझ्या ‪‎आयुष्यात‬ माझ्यापेक्षाही ‪सुंदर‬ मुलगी येईल..‬‬‬‬

ती येडी म्हणते माझ्या पाठी का येतो…..
च्यायला रस्ता काय हिच्या बापाचा हाय का ??

हे बघ ‎पोरी‬ मी तर आहेच हटके पण एक गोष्ट लक्षात ठेव…
नंबर मागायचा प्रयत्न ‪‎केलास‬ तर…‬‬
माझ्या आईचे खाशील फटके…

‎खूप‬ दिवसानंतर ‪हृदयाला‬ ‬‬
आज एक ‪‎प्रश्न‬ पडला..‎कसा‬ असेल तो…‬‬
‪जो‬ मला ‪‎एकटं‬ एकटं सोडून‬ गेला.‬‬‬‬

गर्व आहे मला ‪‎गर्लफ्रेंड‬ नसल्याचा…‬‬
पण गर्व किती दिवस टिकेल हे सांगता येणार नाही..

फक्त future story, dreams दाखवून love story
करण्यापेक्षा Past, history सांगून Trust वालं true वालं
love केलेलं खूप चांगलं असतं..

मी बोलत नाही ‪याचा‬ ‪अर्थ‬ असा‬‬‬‬
नाही की ‪मी‬ ‪‎तुला‬ विसरलोय मला‬‬‬‬
हे ‪बघायचयं‬ की ‪तूला‬ माझी किती आठवण येते…‬‬‬‬

Facebook marathi attitude status for boys

Facebook marathi attitude status for boys
Facebook marathi attitude status for boys

मला माहिती होत ‪ग‬ की तु‬ ‬‬
मला ‪सोडून‬ जाणार आहे..‬‬
तरीही‬ मी माझ्या ‪‎जिवनाचा‬ अर्धवट खेळ ‪तुझ्यासोबत‬ मांडला…‬‬‬‬

राहु दे नको होवुस तु माझी Gf
त्यापेक्षा Direct बायकोच होना गं…..

तू ‪नेहमी‬ म्हणायचीस की ‪तुझ्याशिवाय‬ नाही ‪जगु‬ शकत रे‬‬‬‬‬‬
मग आज ‪कोणासाठी जगतेस‬ ते तरी ‪सांग‬…..‬‬‬‬

एक ‪‎इच्छा‬ होती‬‬
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हेप्रेम
कोणावरही झाल असत . . .

कुणी असेल AngeL,
कुणी असेल परी. .?
पण
माझ्यासाठी माझी
पिल्लुच बरी. .

आई म्हणली छकुल्या आज पासुन DP नको ठेऊस….
मी बोलो का बर…?
आई बोलली कारट्या घरा बाहेर पोरी शिट्ट्या मारुन जातात..

कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना…
तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला…

माझ्याकडे प्रेमळ Heart आहे…
त्यामुळेच कदाचित मी दिसायला जास्त Smart आहे..

‪माझे डोळे‬ फक्त ‪‎तुला‬‬‬‬‬
पाहण्यासाठी ‪आहेत‬,‬‬
कारण ‎जगाला‬ तर मी ‪तुझ्या‬‬‬
‪डोळ्यांमधुन पाहते‬…‬‬

आपला DP येनार म्हटल्यावर १० लोक बघणार
४ लोक जमणार बाकीचे उरलेले बोलणार
CAN‬ I SELFIE WITH U मग काय aao NA FIR…

‪‎देवा‬ सगळ्यानां ‪पाहिजे‬ ती भेटु दे ..‬‬‬‬
पण ‪मला लहान पणापासुन‬ ‪single‬ असणारीच ‪भेटु‬ दे..‬‬‬‬‬‬

आपला‬ ‪Look‬ तसा साधाच आहे..‬‬
पण
‎तिची‬ मैत्रीण‬ सुध्दा ‪‎miss करते‬ आपल्याला‬……‬‬

‎किती‬ सहज ‪हात सुटून‬ जातो‬‬
त्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात‬ हातात‬‬
धरुन ‪‎आयुष्यभर जगावस‬ वाटत..‬‬

जे‬ भांडल्यावर आधी ‪‎क्षमा‬ मागतात,‬‬
त्यांची ‪चुक‬ असते म्हणून ‪नव्हे‬,‬‬‬‬
तर ‪त्याना‬ आपल्या माणसांची ‪पर्वा‬ असते म्हणून..‬‬‬‬

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द
तुझ्याशिवाय मला राहवत नाही..

अरे तिला म्हणाव आज तु जरी दुस-याबरोबर असली…
तरी तुला आजपण आपली आयटम म्हणुनच ओळखतात…

नदी कीतीही दुर असली तरी शेवटी ती समुद्राला मिळते
पोरगी कीतीही ‪स्मार्ट‬ असली तरी शेवटी ‪‎प्रेमात‬ पडतेच….‬‬‬‬

आता तरी देवा मला पावशील का ?
Real‬ love ज्याला म्हणतातते दावशील का …

जेव्हा हळूहळू झोपेमध्य तु माझ्याबरोबर फोन वर बोलतेस ना…
त्यापेक्षा सुंदर आवाज तर मी ऐकलाच नाही ..

आपल्या साठी सगळे छान आहेत पण
हृदयात फक्त एकाला स्थान आहे….
समजले का तुला..

तु मला ‪‎block‬ च ठेव.‬‬
कारण तु ‪online‬ दिसलीस ना कि मला खूप त्रास होतो..‬‬

साध्या मुलांच साध प्रेम खूप छान असतं ..
पण आजकालच्या मुलींना ते समजत नसतं.

सत्यात जरी ती माझी नसली,
तरीही
रोज तिला मी Status मध्ये फक्त माझीच करतो…

तुझ्या‬ या ‪‎चेह‬-यावरचा राग‬‬
मला ‪‎खूप‬ आवडतो…‬‬
म्हणूनच कधी कधी
तुला ‪ञास‬ दयायला ‪‎मला‬ आवडतं..‬‬‬‬

जाता जाता ‪फक्त‬ एकदा तुला माग वळून पाहीन..‬‬
आणि ‪‎तुला‬ नाही आवडत ना म्हणून, ‬‬
तुझ्या आयुष्यातून ‪खूप‬ खूप दूर निघून जाईन…‬‬

तुझ्या हसण्यात जादूच‬ आहे वेगळी..
फक्त ‪‎तुला‬ पाहूनच ‬‬
विसरून जातो मी ‪‎दुनिया‬ सगळी…‬‬

‎तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही..‎
तु‬ नाही ‪‎बोललीस‬ तरी चालेल‬ पण‬..‬‬
एकदा का होईना तुला ‪‎पाहिल्याशिवाय‬ राहवत नाही..‬‬

झोपेत सुद्धाडोळ्यातूनपाणी येत…
जेव्हा तु माझा हात सोडून देतेस..

देवा मला साउथच्या हिरो सारखी ताकद नको देऊ..
पण त्यांच्या होरोइन सारखी ‎GF‬ दे ..

देवा मला साउथच्या हिरो सारखी ताकद नको देऊ..
पण त्यांच्या होरोइन सारखी ‎GF‬ दे ..

मला ‪सात‬ जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु‬ हवी आहेस…‬‬‬‬
ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…

मला ‪सात‬ जन्माच वचन नकोय तुझ्या कडुन याच जन्मात ‪तु‬ हवी आहेस…‬‬‬‬
ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत…

‎तुला‬ माझ्या ‪बोलण्याचा राग‬ येतो ना……‬‬
मग ‪‎एक गोष्ट लक्षात‬ ठेव, ‬‬
माझ शांत बसण तुला एक ‪दिवस नक्कीच रडवेल‬…‬‬

तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो…
तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो…

तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर नाही भाळलो…
तू माझं जगणं सुंदर केलसं म्हणून तुझ्या प्रेमात पडलो…

आपण तर तुझ्या प्रेमात Already सैराट आहे…..

साला ‪प्रेम‬ पण येवढ केल की ‪‎देव‬ सुध्दा बोला… ‬‬‬‬
नको रे येऊ सारखा माझ्या ‪‎चौकटीवर‬… ‬‬
भेटेल तुला नक्की ‪ती‬ कोणत्यातरी ‪‎वळणावार‬…..‬‬‬‬

हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी..
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्या तरी मनाची रानी …

माझ्या सारखीच ती पण ‪अस्वस्त‬ असेल ….‬‬
‪‎रात्रभर‬ नाही, पण ‪क्षणभर‬ तरी माझ्या साठी ‎झोपली‬ नसेल…‬‬‬‬

‎फक्त‬ ‪तुझ्या‬ ‪ह्रदयात‬ जागा देऊन बघ‬‬‬‬
‎द्रूष्ट‬ लागेल एवढं सुंदर‬ बनवेल ‪‎तूझ‬ ‪‎जग…‬‬‬‬

ती एकटीच एवढी जबरदस्त मनात बसलीस की,
दुसरी तिसरी कडे पहावतच नाही…

आज खुप दिवसातूनतिची स्माइल जवळून बघितली
नाही तर रोज फ़ोटो बघुनच दिवस जायचा राव
आज खुप Freash वाटतंय…

इतकी गोड नको हसू कि लोकांची नजर लागेल कारण..
प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे प्रेम नाही..

कधी तू समोर‪ दिसलीस ‬की,‪ ‬‬‬‬
‎कुशीत‬ येऊन तुझ्या‪ रडावेसे‬ वाटते…‪‬‬‬‬
जीव‬जडला आहे‪ तुझ्यावर,‪‬‬‬‬
‎ओरडून‬ ओरडून सांगावेसे वाटते…..
love you…

खुप ‪स्टेटस‬ केले तुझ्यावर…‬‬
आता तू ‪माझ्या‬‬
‪आयुष्यात‬ येऊन‬‬
‪‎स्वतःच‬ स्टेटस बनव..‬‬

‎DP‬ ची काय गरज आहे
तु डोळे बंद कर, दिसेन मी…

एखादी अनोळखी व्यक्ती का मनात इतकी बसते.
ती समोर नसताना सुध्दा हे मन मनातल्या मनातच हसते…

मी अजून ‪‎सिंगल‬ आहे….‬‬
कोणाला ‪Propose‬ करायचे असेल तर करून घ्या..‬‬

‪‎आयुष्य थांबलय तिच्यासाठी‬..पण ‬‬
तिला ‪‎वेळ‬ नाही ‪माझ्यासाठी‬…‬‬‬‬

माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..
कहाणी तर माझी होती,
पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…..

लहान पणी तु शाळेत असतानाच तु खूप छान माझ्याशी वागायची
आज college मधे जायला लागलीय तर तु पण attitude दाखवायला लागलीस..

मी काय म्हणतो ‪वेळ‬ काढून ‬‬
मलाही थोड ‪‎भेटत‬ जा,‬‬
‪‎प्रत्यक्षात‬ नाही झाल तर ‬‬
किमान ‪‎स्वप्नात‬ येउन तरी बोलत जा..‬‬

ती थोडी ‪वेडिच‬ आहे,‬‬
कळत असुन देखिल थोडीशी ‪‎पागल‬ आहे…‬‬
कशी का असेना ती ‪शेवटी‬ माझीच आहे..‬‬

या ‪प्रेमवेड्याच्या‬ नजरेतील ‪‎प्रेम‬‬‬‬‬
‪तुला कधी‬ कळनार..नकळत‬ का होईना.. ‬‬
तुझी‬ नजर या ‪‎प्रेमवेड्याकडे‬ कधी ‪वळनार‬..‬‬‬‬

फक्त तुझी कमी आहे..
.
नायतर Status तर
आजपण खूप आहेत. .

तुझ्यासारखी‬ भेटनार नाही हे मी ‪जानतो‬ ‬‬
पण तू ही ‪‎माझ्यासारखा‬ शोधून दाखव ‬‬
तुला मी ‪मानतो‬..‬‬

मला सोडून जाताना, तिने शेवटच विचारलं..
“तुला अजुन काही बोलायचय..?”
सर्व दुखः गिळुन, मी फक्त तिला एवढच बोललो…
“Khadus काळजी घे गं स्वत:ची.

एवढं पण हसु नकोस कि,
पाहणारे तुला वेडी समजतील….
तुझ्या वेड्याचे कारण मी,
म्हणुन मला दोषी ठरवतील….

‪एक‬ दिवस असा येईल की ‪‎msg तू‬ करशील पण ‪रिप्लाय‬ द्यायला मीच नसेन‬ …‬‬‬‬‬‬

तु खरचं लय भारी
दिसतेस यारं…
“तुला”बघुनच
“मन”वेड झालं..

तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे.
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे..

‎आता मला‬ ‪‎तुझ्या‬ साठी जगायचय..‎‬‬
माझा‬ हा ‪‎जिव‬ ‎मला‬ तुझ्या साठी ‪‎जपायचाय‬..‬‬‬‬

आमची एक झलक फुल कडक
मग आम्ही पुढे चालत असताना मुलीपाठीमागून म्हणतात..
Please यार एकदा तरी पलट….

आजकाल तर घरचे Direct बोलतात,
लय उचक्या लागतात तुला. .
लयच आठवण काढते वाटतं, सुन आमची….

चल जाऊदे ना ते सारं,
झालं-गेलं आता सोड ना…
विसरून जाऊन जुन,
माझ्या मनाशी एक नवं नात जोड ना….

आजही देवाकडे तुझ्यासाठीचं काही तरी
मागावसं वाटत….
कारण ,या डोळ्यांना नेहमीच तुला
आनंदी पहावसं वाटत…

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….

सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा,
अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…

also read

Best 45+ marathi attitude status for whatsapp

Leave a Reply